- Powered by
- WordPress
- Powered by
- WordPress
-
मतलबी ह्या दुनियेत…
मतलबी ह्या दुनियेत आयुष्य आपले घडवा पैसे पण लागतात हो… प्रेमाची दौलत उडवा…💶 उडवता उडवता लक्षात येईल सर्वच आपल्या सोबत आहे… तुमच्या काम पेक्षा त्यांच्या कामांना महत्त्व आहे…🤨 करत राहू त्यांच्या अपेक्षा पूर्ण नसेल कसला हेवा देवा.. थोडा वेळ काढला स्वतः साठी की तुझेच वाभाडे निघतील भावा…🤬 देण्याची भूक आहे आपल्याला… त्यांना घेण्याची… त्यांना नचवायची…
-
छोटी सी पैरों वाली…
किस्मते सुधार जाती हैं जब वोह आती हैं छोटी सी पैरों वाली तोतले से बोलो वाली बाबा बाबा कह के दिन भर हल्ला मचाने वाली जब आती हैं खुशियां आती नहीं बल्कि ठहर जाती हैं खुशियां कहती हैं जिसका तू भरोसा हैं वह तेरी दिल के पास होनी चाहिए जो भी वह चाहे उसके पास…
-
हनुमंत राया
हनुमंत राया कशी तुमची थोर काया… नाही होऊ दिला एक क्षण ही वाया… अखंड राम नाम तोंडातूनी साकार व्हाया… सांग मारुती राया ऐसी थोर भक्त आम्ही कसे होऊ.. हृदय चिरून तुझे स्वरूप कसे दाऊ… नतमस्तक आम्ही तुम्हा पुढे.. आदी ना अंत राहु… ह्या भूतलावर परम भक्ती चे स्वरूप तुम्हास पाहु…. शत शत नमन मारुती राया……