हनुमंत राया

हनुमंत राया

कशी तुमची थोर काया…

नाही होऊ दिला एक क्षण ही वाया…

अखंड राम नाम तोंडातूनी साकार व्हाया…

सांग मारुती राया ऐसी थोर भक्त आम्ही कसे होऊ..

हृदय चिरून तुझे स्वरूप कसे दाऊ…

नतमस्तक आम्ही तुम्हा पुढे.. आदी ना अंत राहु…

ह्या भूतलावर परम भक्ती चे स्वरूप तुम्हास पाहु….

शत शत नमन मारुती राया…

जयेश 🖊️


Comments

Leave a Reply

Discover more from Jayesh Talk

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading